Thursday, 7 September 2017

पाॅकेटडायरीडाॅटकाॅम

दिवसामागून दिवस जातात सुर्य कधीच बदलत नाही 
चंद्राप्रमाणे वाढण्यात त्याला कधीच वेळ मिळत नाही 
तरीच म्हणतात चांदण्याप्रमाणे मैञीनी सुर्याला का मिळत नाही 
रंगांच्या फुलपाखराला सगळेच जण भुरळतात पण
रंगबदलणाऱ्या सरड्यास सगळेच का हो टाळतात 

पाॅकेटडायरीडाॅटकाॅम
Mahesh Gapat

No comments:

Post a Comment